text

Krupasindhu, a Quadra lingual magazine, is published in Marathi (Monthly), English (Quarterly), Hindi (Quarterly) and Gujarati (Bi-monthly) at present.Owner - Shree Dattaguru Publications, Printer & Publisher, Editor - Ajit Padhye, Retail Price - 20Rs., Subscription fee - 200Rs.

Search This Blog

Tuesday 15 May 2012

अनुभव कथन : - डॉ. केशवसिंह नर्सीकर, वाशी


इतुके अनंत प्रेम फक्त त्याचे !
- डॉ. केशवसिंह नर्सीकर, वाशी पृष्ठ - ८

परमपूज्य सद्‌गुरू श्री अनिरूध्द बापूंकडे आलं की प्रत्येकाला ‘अनुभव’ येऊ लागतात. छोटया-मोठया प्रसंगांतून सारखं जाणवात राहतं की परमपूज्य बापूंचं आपल्यावर पुर्ण लक्ष आहे. आपल्यावर येणर्‍या अडचणींची, संकटांची त्याना पुर्ण माहीती आहे. आणि ते ‘संकट’ होता येईल तेवढं ‘सौम्य’ कसं होईल, सुसह्य कसं होईल ह्यासाठी त्यांची सर्व अटाटी चाललेली असते. प्रारब्धानुसार व क्रियामाणानुसार व्हावयाच्या त्या घटना घडतीलही पण त्यांतून बापूचा माणूस कसा अलगत बाहेर निघतो ह्याचे अनेक अनुभव आपण सर्व वाचतो / ऎकतॊ ह्याचे अनेक अनुभव आपण वाचतो / ऎकतो. अश्याच बापूकृपेचा हा एक अनुभव.....

आजच आपले कृपासिंधु मासिक राखून ठेवा. सर्व स्टॉलवअर उपलब्ध.
अधिक माहिती साठी : 
संपर्क : २६०५४४७४/ २६०५७०५४/ २६०५७०५६




नोंदणी फॉर्मसाठी इथे क्लिक करा...

Tuesday 8 May 2012

अनुभव कथन : - दीपावीरा कोरन्ने


बापू माझा तारणहार
- दीपावीरा कोरन्ने. पृष्ठ - ५

सद्‌गुरू बापूंच्या छत्रछायेत राहणार्‍या भक्तांना कधीकधी असे अनुभव येतात की त्यांची व्याप्ती त्यांच्यापेक्षा इतरांना जास्त कळलेली असते. एका जोरदार धक्क्याने तोल जाऊन ओबडधोबड जमीनीवर पडणार्‍या एका श्रध्दावान बापूभक्ताला साधे खरचटत सुध्दा नाही आणि एवढेच नाही तर पडताना ती व्यक्ती, स्वतःच्या शरीराला इजा होणार नाही अश्या पध्दतीने, स्वतःच्या नकळत कशी पडली ह्याचं वर्णन जेव्हा इतर बघणार्‍या व्यक्तींकडून ऎकायला मिळतं, तेव्हा तर त्या श्रध्दावानावर तोंडात बोटं घालण्याचीच वेळ येते.

आजच आपले कृपासिंधु मासिक राखून ठेवा. सर्व स्टॉलवअर उपलब्ध.
अधिक माहिती साठी : 
संपर्क : २६०५४४७४/ २६०५७०५४/ २६०५७०५६






Saturday 5 May 2012

अनुभव कथन : भूषणसिंह नाईक, पुणे



बापू तूच तारणहार
(हा अनुभव ‘मनःसामर्थ्यदाता’ वेबसाईट वरून घेण्यात आला आहे.)
- भूषणसिंह नाईक, पुणे. मे २०१२, पृष्ठ - ३


एकदा त्या ‘चरमकृपाळु बापू अनुरागी’ च्या छत्रछायेत आलो की जीवनातील प्रत्येक नवीन दिवस कसा त्या सद्‌गुरूरायाचे ‘अनुभव’ घेऊन येतो, हे जवळ्पास प्रत्येक बापूभक्त अनुभवतच असतो. कोणाचं जीवावरचं दुखणं असो, कोणाचं अडकलेलं काम, कोणाची अडनिडया ठिकाणी झालेली नोकरीतील बदली.... फक्त एक हाक त्या बापूरायाला.... आणि मग आपली ह्या अडवणुकीपासून सोडवणूक कशी होते, हा प्रत्येक बापूभक्ताचाच ‘अनुभव’ असतो.

आजच आपले कृपासिंधु मासिक राखून ठेवा. सर्व स्टॉलवअर उपलब्ध.
अधिक माहिती साठी : 
संपर्क : २६०५४४७४/ २६०५७०५४/ २६०५७०५६


नोंदणी फॉर्मसाठी इथे क्लिक करा...

Wednesday 2 May 2012

मे २०१२ अंकाचे संपादकिय


कृपासिंधु मे २०१२ महिन्याच्या अंकाची अनुक्रमणिका


विषय लेखक पान क्रमांक
संपादकीय अजित पाध्ये
बापू तूच तारणहार (अनुभव कथन) भूषण नाईक, पुणे
बापू माझा तारणहार (अनुभव कथन) दीपावीरा कोरान्ने
इतुके अनंत प्रेम फक्त त्याचे! (अनुभव कथन) - डॉ. केशवसिंह नर्सीकर, वाशी
शरणागत वत्सलम्‌ श्री अनिरुद्धम्‌ (अनुभव कथन) गौरी पेंडसे, दोहा (कतार) ११
देई निरंतर, चरणसेवा...(अनुभव कथन) हेमावीरा अष्टपुत्रे १३
ज्याच्या शिरी बापूंचा हात, त्याची कलिकाळावरही मात (अनुभव कथन) कुसुम दरेकर, नाशिक १७
नकळत सारे घडले (अनुभव कथन) माधवी टिळवे २०
अंजनामाता वहीचा अनुभव (अनुभव कथन) मनिषावीरा कारखानीस २३
चरमकृपालु बापू अनुरागी (अनुभव कथन) रंजना नायक, मेलबॉर्न, ऑस्ट्रेलिया २५
श्रीकंठकूपपाषाण पूजन - एक अभूतपूर्व अनुभव (अनुभव कथन) रविंद्रसिंह बदियानी, गिरगाव २९
चरमकृपालु बापू अनुरागी (अनुभव कथन) रंजना नायक, मेलबॉर्न, ऑस्ट्रेलिया २५
श्रीगुरुक्षेत्रम्‌ मंत्राने बाधा दूर झाली (अनुभव कथन) सुदेश घरत, पालघर ३१
विश्वावरचे पाऊल तुझे! (अनुभव कथन) उर्मिल म्हात्रे ३३
क्लेशनिवारक श्रीअनिरुद्ध कवच (भाग - २) डॉ. योगिंद्रसिंह जोशी ३७
फिटे अंधाराचे जाळे संजिवसिंह सुळे, वडगांव ४१
कृपासिंधु तू, तू अनिरुद्ध (भाग - ५) सदानंदसिंह वर्तक ४७
संताघरची उलटीच खूण प्रशांतसिंह गडकरी ५३

Monday 23 April 2012

अनुभव कथन : गौरीवीरा रानडे, पुणे



आई ती आई बहु मायाळ । लेकरांलागी अती कनवाळ ॥

- गौरीवीरा रानडे, पुणे (एप्रिल २०१२, पान क्रमांक : ९)

माझा एकमेव हितकर्ता फक्त सदगुरुच असतो. इतर सर्वजण एकतर हितचिंतक असतात किंवा हितशत्रू असतात. माझं प्रारब्ध कितीही लंगडं असलं आणि कर्म कितीही वाकडं असलं तरीही त्याचं  प्रमाण बदलायचं, दिशा बदलायचं, रुप बदलायचं, तीव्रता बदलायचं काम सदगुरु करत असतो. त्यामुळे स्वैरतेत बदलणार्‍या स्वातंत्यात राहण्यापेक्षा सद्गुरुंच्या सुरक्षित दास्यत्वात राहणंच माझ्यासाठी हितकारक असतं.


एवढ्या लांबवर पडूनही काहीच लागलं कसं नाही? अशी सदगुरुची लीला वाचण्यासाठी आजच आपले कृपासिंधु मासिक राखून ठेवा. सर्व स्टॉलवअर उपलब्ध.




अधिक माहिती साठी : 




संपर्क : २६०५४४७४/ २६०५७०५४/ २६०५७०५६




नोंदणी फॉर्मसाठी इथे क्लिक करा...